Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

India vs Pakistan : व्वा क्या सीन है! पाकिस्तानच्या सुंदऱ्यांचे दिलखेचक फोटो

आशिया कपमध्ये (Asia cup 2022)  रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघात हा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यातील अनेक गोष्टी आता चर्चेत आल्या आहे. रोहित शर्माचा तो व्हिडिओ, अर्शदीपची कॅच, विराटची पाकिस्तानी फॅन यासह पाकिस्तानी सुंदऱ्या या सर्वांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. 

India vs Pakistan : व्वा क्या सीन है! पाकिस्तानच्या सुंदऱ्यांचे दिलखेचक फोटो

मुंबई : आशिया कपमध्ये (Asia cup 2022)  रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघात हा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यातील अनेक गोष्टी आता चर्चेत आल्या आहे. रोहित शर्माचा तो व्हिडिओ, अर्शदीपची कॅच, विराटची पाकिस्तानी फॅन यासह पाकिस्तानी सुंदऱ्या या सर्वांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. 

मॅच कोणतीही असो, प्रत्येक मॅच पार पडल्यानंतर काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे प्रत्येक मॅचनंतर घडतेच. आता रविवारी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील रंगलेल्या सामन्यातील काही फोटो व्हायरल होत आहे.

पाकिस्तान आणि भारत (India vs Pakistan) यांच्यातील सुपर 4 सामन्यात दोन्ही कडच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. आपआपल्या टीमला पाठींबा देण्यासाठी अनेक समर्थक मॅच पाहण्यासाठी आले होते. या सामन्यात पाकिस्तानी सुंदऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या सुदऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

पाकिस्तानी (Pakistan female fans) सुंदऱ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत या सुंदऱ्यांचे विविध रिअॅक्शन कॅप्चर झाले आहेत.  जेव्हा जेव्हा पाकिस्तान संघाचे खेळाडू फोर आणि सिक्स मारायचे, तेव्हा तेव्हा या सुंदऱ्या कॅमेरात कैद व्हायच्या. यामागचं श्रेय हे पुर्णतं कॅमेरामनला जातं. 

दरम्यान पाकिस्तानी सुंदऱ्याचे फोटो पाहुन आता नेटकऱ्यांनी कॅमेरामनला मॅन ऑफ द मॅच देण्याची मागणी जोर धरतेय. तसेच पाकिस्तानी सुंदऱ्यांच्या या फोटोलो तुफान लाईक्स आणि कमेंट मिळतायत. 

Read More