Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

दुसऱ्या सामन्याआधी भारताच्या क्रिकेटरचे chill out

द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते. 

दुसऱ्या सामन्याआधी भारताच्या क्रिकेटरचे chill out

केपटाऊन : द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते. 

कोहलीसह शास्त्रींचींही उपस्थिती 

टीमचे अधिकारी आणि कर्णधार विराट कोहलीने यावेळी इंडिया हाऊसच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह प्रशिक्षक रवी शास्त्रीही होते.   

क्रिकेटरर्सच्या पत्नीही उपस्थिती

या वेळी अनेक क्रिकेटरांसह त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. रोहित शर्माची पत्नी रितिकाही यावेळी पार्टीत होती. त्यांनी आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलायकाही दिवसांपूर्वीच भारताचा क्रिकेटर भुवनेश्वर कुमार लग्नबंधनात अडकला. या पार्टीत तो सहपत्नीसह उपस्थित होता.   

Read More