Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य

Babar Azam, Anaya Bangar: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरने तिचे लिंग बदलले तेव्हापासून ती खूप चर्चेत आली आहे. आता सोशल मीडियावर अनायाबद्दल एक मोठी बातमी येत आहे ज्याने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.   

S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य

Babar Azam Married To Anaya Bangar: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने 2024 मध्ये त्याचे लिंग बदलले होते. लिंग बदलून आर्यनपासून अनाया बांगर झाला. यामुळे अनाया बांगर फारच चर्चेत आली आहे. अनायाने सोशल मीडियावर तिची ओळख जगाला सांगितली होती. तिच्या या नव्या ओळखीनंतर अनाया बांगरला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. सर्व बाजूंनी टीका झाली तरीसुद्धा, अनायाने आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. अनय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर सतत स्वत:बद्दलचे अपडेट्स देणाऱ्या अनायाने नुकतेच स्वत:शी संबंधित एका बातमीबाबत खुलासा केला. या बातमीला बघून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. अनायाने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत एका बातमीबद्दल स्पष्टीकरण दिला आहे.  

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्लॅटफॉर्म एक्सवरील एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्ट नुसार पाकिस्तानचा क्रिकेटपटू  बाबर आझमने फेब्रुवारी २०25 मध्ये अन्या बंगारशी लग्न केले आहे. आता यावर अनायाने उत्तर दिलं आहे. ही पोस्ट अ‍ॅड करून अनायाने लिहिले, 'काय चालले आहे?  मी कन्फर्म करते की लग्न झालेलं नाही.' 

हे ही वाचा: "भारत तुम्हाला पगार देत आहे...", सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ

fallbacks

हे ही वाचा: Champions Trophy: भारताच्या विजयासह ठरले उपांत्य फेरीचे वेळापत्रक, तारीख आणि वेळ लक्षात घ्या

काय आहे बाबर आझमची प्रतिक्रिया? 

तर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम यांनी या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  बाबर आझम पाकिस्तान क्रिकेटमधील सर्वात पात्र बॅचलरपैकी एक आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की बाबर लवकरच लग्न करू शकतो. याशिवाय पाकिस्तानसाठी त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो काही काळापासून सतत संघर्ष करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही बाबर आझमची बॅट शांत राहिली. यामुळे ते यजमानपदी असूनही या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. 

Read More