Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Score in Marathi: आजच्या चेन्नई आणि हैदराबादच्या लढतीत कोणता संघ बाजी मारणार हे बघण्यायोग्य ठरणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईचा संघ 8 पॉइंट्ससोबत सहाव्या स्थानावर आहे, तर हैदराबादचा संघ 10 पॉइंट्ससोबत तिसऱ्या स्थानावर आहे, अशात चेन्नई सुपर किंग्स, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूक करून आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का, हे बघण्यायोग्य ठरणार आहे.