Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

GT vs LSG LIVE BLOG: गुजरात टायटन्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 56 धावांनी मोठा विजय

मोठा भाऊ कृणाल आणि छोटा भाऊ हार्दिक यांच्यात आज जबरदस्त लढाई पहायला मिळणार आहे. आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) यांच्यात आयपीएलचा 51 वा सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाईल.

GT vs LSG LIVE BLOG: गुजरात टायटन्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 56 धावांनी मोठा विजय
LIVE Blog

GT vs LSG, IPL 2023 LIVE: मोठा भाऊ कृणाल आणि छोटा भाऊ हार्दिक यांच्यात आज जबरदस्त लढाई पहायला मिळणार आहे. आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) यांच्यात आयपीएलचा 51 वा सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळवला जाईल.

07 May 2023
07 May 2023 19:25 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: गुजरात टायटन्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 56 धावांनी मोठा विजय 

07 May 2023 18:20 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: लखनऊला बसला पहिला धक्का, कायेल मेयर्स झाला बाद, मोहित शर्माच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

07 May 2023 17:13 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: गुजरातने उभारला 227 धावांचा डोंगर, लखनऊसमोर 228 धावांचं आव्हान 

07 May 2023 17:03 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: 18 ओव्हरमध्ये गुजरातची 202 धावांची खेळी आणि 2 विकेटचं नुकसान, डेविड मिलर आणि शुभमन गिल क्रिझवर

07 May 2023 16:54 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: गुजरातला बसला दुसरा मोठा धक्का, कर्णधार हार्दिक पांड्या झाला बाद, मोहसिन खानच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

07 May 2023 16:53 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: 16 ओव्हरमध्ये गुजरातची 184 धावांची खेळी आणि 2 विकेटचं नुकसान, डेविड मिलर आणि शुभमन गिल क्रिझवर

07 May 2023 16:31 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: गुजरातला बसला पहिला धक्का, ऋद्धिमान साहा झाला बाद, आवेश खानच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

07 May 2023 16:28 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: 12 ओव्हरमध्ये गुजरातची 142 धावांची खेळी, ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिल क्रिझवर

07 May 2023 16:25 PM

 IPL 2023 LSG vs GT Live Score: शुभमन गिलची तुफान फलंदाजी, फक्त 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण 

07 May 2023 16:19 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: 10 ओव्हरमध्ये गुजरातची 121 धावांची खेळी, ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिल क्रिझवर

07 May 2023 16:13 PM

 IPL 2023 LSG vs GT Live Score: ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिलची दमदार फलंदाजी, फक्त 8.1 ओवरमध्ये 100 धावांची भागिदारी पूर्ण 

07 May 2023 16:12 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: 8 ओव्हरमध्ये गुजरातची 98 धावांची खेळी, ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिल क्रिझवर

07 May 2023 16:00 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: पॉवरप्लेमध्ये गुजरातची 78 धावांची खेळी, ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिल क्रिझवर

07 May 2023 15:57 PM

 IPL 2023 LSG vs GT Live Score: ऋद्धिमान साहाची तुफान फलंदाजी, फक्त 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण 

07 May 2023 15:53 PM

 IPL 2023 LSG vs GT Live Score: ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिलची दमदार फलंदाजी, फक्त 4 ओवरमध्ये 50 धावांची भागिदारी पूर्ण 

07 May 2023 15:49 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: 4 ओव्हरमध्ये गुजरातची 53 धावांची खेळी, ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिल क्रिझवर

07 May 2023 15:40 PM

IPL 2023 LSG vs GT Live Score: 2 ओव्हरमध्ये गुजरातची 23 धावांची खेळी, ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिल क्रिझवर

07 May 2023 15:19 PM

दोन्ही संघाचे प्लेइंग 11

गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी 

लखनऊ सुपर जायंट्स: क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), कायेल मेयर्स, दीपक हुड्डा, करण शर्मा, क्रुणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, स्वप्निल सिंह, यश ठाकुर, रवि बिश्नोई, मोहसिन खान, आवेश खान

Read More