Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2023 GT vs KKR Highlight :रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी, शेवटच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स मारून कोलकाताने मिळवला विजय

गेल्या मोसमात केकेआर विरुद्ध खेळलेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे त्याचा बदला घेण्याचा निश्चय करून कोलकाताचा (GT vs KKR) संघ नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे.

IPL 2023 GT vs KKR Highlight :रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी, शेवटच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स मारून कोलकाताने मिळवला विजय
LIVE Blog

GT vs KKR, IPL 2023: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सामना आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. टायटन्सने गेल्या मोसमात केकेआर विरुद्ध खेळलेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे त्याचा बदला घेण्याचा निश्चय करून कोलकाताचा (GT vs KKR) संघ नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे.

09 April 2023
09 April 2023 19:24 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी, शेवटच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स मारून कोलकाताने मिळवला विजय 

09 April 2023 19:09 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: रशीद खानची हॅट्रिक, कोलकातालाची बॅटिंग ढासळली

09 April 2023 18:52 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score:कोलकाता नाइट राइडर्सला मोठा धक्का, वेंकटेश अय्यर आऊट, 40 बॉल्स मध्ये 83 रन्सची खेळी 

09 April 2023 18:37 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: कोलकाता नाइट राइडर्सला तिसरा धक्का, कर्णधार नितीश राणा ४५ धावा करून बाद

09 April 2023 18:01 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: पॉवरप्लेमध्ये कोलकाता नाइट राइडर्सची 43 धावांची खेळी, गमावल्या 2 विकेट्स 

09 April 2023 17:52 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: एन जगदीसन जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीवर बाद, ८ बॉल्समध्ये ६ धावांकची खेळी 

09 April 2023 17:44 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: कोलकाताला पहिला धक्का, रहमनुल्लाह गुरबाज बाद, 12 बॉल्समध्ये 15 रन्सची खेळी 

09 April 2023 17:29 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: कोलकाता नाइट राइडर्सच्या फलंदाजीला सुरुवात,मोहम्मद शमी टाकणार पहिली ओव्हर 

09 April 2023 17:24 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: गुजरात टायटन्सने 204 धावा करून, कोलकाताला जिंकण्यासाठी 205 धावांचं आव्हान निर्माण केल आहे 

09 April 2023 17:15 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: विजय शंकरची दमदार बॅटिंग, २४ बॉल्समध्ये ६४ रन्सची तुफान फलंदाजी 

09 April 2023 17:03 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: साई सुदर्शन आऊट, गुजरातला चौथा धक्का,सुनील नारायणच्या गोलंदाजीवर गमावली विकेट,38 बॉल्समध्ये 53 रन्सची खेळी 

09 April 2023 16:40 PM

 IPL 2023 GT vs KKR Live Score: गुजरातला तिसरा धक्का, सुयश यादवच्या गोलंदाजीवर अभिनव मनोहर बाद, 8 बॉल्समध्ये 14 रन्सची खेळी 

09 April 2023 16:27 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: सुनील नारायणचा गुजरातला दुसरा धक्का शुभमं गिलने गमावली विकेट,31 बॉल्समध्ये 39 रन्सची खेळी  

09 April 2023 16:21 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: 10 ओव्हर्समध्ये गुजरातची 88 धावांची खेळी, शुभमं गिल आणि साई सुदर्शनची 50 रन्सची पार्टनरशिप 

09 April 2023 16:05 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score:  गुजरात टायटन्सची 7 ओव्हर्स नंतर 62 धावांची खेळी, गमावली 1 विकेट 

09 April 2023 16:00 PM

IPL 2023 GT vs KKR Live Score: गुजरातला पहिला धक्का ऋद्धिमान साहा १७ रन्सकरून बाद,  सुनील नारायणच्या गोलंदाजीवर गमावली विकेट

09 April 2023 15:17 PM

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन):

रहमानउल्ला गुरबाज (WC), एन जगदीसन, नितीश राणा (C), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन):

ऋद्धिमान साहा (WC) , शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान (C), मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल

Read More