IPL 2023 KKR vs SRH LIVE: आयपीएल 2023 मधील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला झाला. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात कोण हैदराबाद भारी.
14 April 2023
14 April 2023 23:21 PM
SRH Beat KKR: आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा २३ धावांनी पराभव केला. हैदराबादचा हा दुसरा विजय असून त्यांचे आता चार गुण झाले आहेत.
14 April 2023 23:05 PM
कोलकाताला 12 बॉलमध्ये 48 धावांची गरज, रिंकू सिंह मैदानात
14 April 2023 22:25 PM
सामना रोमांचक स्थितीत; 24 बॉलमध्ये 70 धावांची गरज!
14 April 2023 22:24 PM
जखमी रसलची पॉवर फेल झाली. तो फक्त 3 रन करत बाद झाला. कोलकाताला 55 चेंडूत 131 धावांची गरज आहे
14 April 2023 21:44 PM
कोलकात्याला दुसरा धक्का; व्यंकटेशन अय्यर कॅच आऊट
14 April 2023 21:36 PM
KKR vs SHR: केकेआरला तिसरा धक्का बसला असून चांगली खेळी करणारा जगदीशनला मार्केडे यांने तंबूत पाठवलं. कोलकाताला आता 70 चेंडूत 147 धावांची गरज आहे.
14 April 2023 21:17 PM
कोलकाताला पहिला धक्का; गुरबाज झाला गोल्डन डक
14 April 2023 21:17 PM
Innings Break
हैदराबादने कोलकातासमोर 229 धावांचं आव्हान दिलं आहे. Harry Brook ने शतक झळकावलं आहे. फक्त 55 बॉलमध्ये त्याने शतक साजरं केलं. या इनिंगमध्ये Andre Russell ने 2 ओव्हरमध्ये 3 विकेट पटकावले.
14 April 2023 21:11 PM
Harry Brook Harry Brook: हॅरी ब्रूकचं दमदार शतक ठोकलं आहे. फक्त 55 बॉलमध्ये त्याने हा पराक्रम गाजवला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील हे पहिलं शतक आहे.
14 April 2023 21:05 PM
हॅरी ब्रुकच्या वादळी खेळीमुळे हैदराबादने 200 चा टप्पा पार केला. ब्रुकने संयमी खेळी करत वेळोवेळी हात उघडले आणि चौफेर फटकेबाजी केलीये.
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.