Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Match Live Score in Marathi: आज आयपीएलच्या 54 व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स (LSG) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमने सामने असणार आहे. हा सामना लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करणार आहे. तर केएल राहुल (KL Rahul) एलएसजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बघण्यायोग्य गोष्ट असणार की, बलाढ्य कोलकातासमोर लखनऊ आपल्या होमग्राउंडवर बाजी मारणार की नाही?