Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2023 PBKS vs DC LIVE: दबक्या पावलांनी दिल्लीने केली 'पंजाब'ची शिकार, प्लेऑफसाठी मुंबई धावणार!

IPL 2023 PBKS vs DC : पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) यांच्यात आज आयपीएलचा 64 वा सामना खेळवला गेला.

IPL 2023 PBKS vs DC LIVE: दबक्या पावलांनी दिल्लीने केली 'पंजाब'ची शिकार, प्लेऑफसाठी मुंबई धावणार!
LIVE Blog

IPL 2023 PBKS vs DC: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) यांच्यात आज आयपीएलचा 64 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने दिलेल्या 214 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या फलंदाजांची दमछाक झाली. पंजाबला यशस्वी रित्या पाठलाग करता आला नाही. त्यामुळे आता पंजाबचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे दबक्या पावलांनी दिल्लीने पंजाबची शिकार केली, अशी चर्चा सुरू झालीये.

17 May 2023
17 May 2023 22:05 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: पंजाबला बसला दुसरा धक्का, प्रभसिमरन सिंह झाला बाद, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

17 May 2023 22:01 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: पॉवरप्लेमध्ये पंजाबची 47 धावांची खेळी आणि 1 विकेटचं नुकसान, अथर्व ताइदे आणि  प्रभसिमरन सिंह  क्रिझवर 

17 May 2023 21:46 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: 4 ओव्हरमध्ये पंजाबची 23 धावांची खेळी आणि 1 विकेटचं नुकसान, अथर्व ताइदे आणि  प्रभसिमरन सिंह  क्रिझवर

17 May 2023 21:33 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: पंजाबला पहिला मोठा धक्का, शिखर धवन बाद, ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

17 May 2023 20:48 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: दिल्लीला बसला दुसरा मोठा धक्का, पृथ्वी शॉ झाला बाद, सॅम करनच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

17 May 2023 20:41 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: 14 ओव्हरमध्ये दिल्लीची 138 धावांची खेळी आणि 1 विकेटचं नुकसान,  पृथ्वी शॉ आणि राइली रूसो क्रिझवर

17 May 2023 20:24 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: दिल्लीला बसला पहिला मोठा धक्का, कर्णधार डेविड वार्नर झाला बाद, सॅम करनच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

17 May 2023 20:21 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: 10 ओव्हरमध्ये दिल्लीची 93 धावांची खेळी, पृथ्वी शॉ आणि डेविड वार्नर क्रिझवर 

17 May 2023 20:12 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: 8 ओव्हरमध्ये दिल्लीची 76 धावांची खेळी, पृथ्वी शॉ आणि डेविड वार्नर क्रिझवर 

17 May 2023 20:06 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: 7 ओव्हरमध्ये दिल्लीची 71 धावांची खेळी, पृथ्वी शॉ आणि डेविड वार्नर क्रिझवर 

 

17 May 2023 19:46 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: 3 ओव्हरमध्ये दिल्लीची 18 धावांची खेळी, पृथ्वी शॉ आणि डेविड वार्नर क्रिझवर 

17 May 2023 19:40 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: 2 ओव्हरमध्ये दिल्लीची 6 धावांची खेळी, पृथ्वी शॉ आणि डेविड वार्नर क्रिझवर 

17 May 2023 19:34 PM

IPL 2023 DC vs PBKS Live Score: पहिल्या ओव्हरमध्ये दिल्लीची 4 धावांची खेळी, पृथ्वी शॉ आणि डेविड वार्नर क्रिझवर 

17 May 2023 19:21 PM

IPL 2023 DC vs PBKS Toss Update: दिल्ली करणार पहिली फलंदाजी, पंजाबचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

17 May 2023 19:18 PM

दोन्ही संघाचे प्लेइंग 11

पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), अथर्व ताइदे, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत बराड़, राहुल चाहर, कगिसो रबाडा, नाथन एलिस, अर्शदीप सिंह

दिल्ली कॅपिटल्स : डेविड वार्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप साल्ट (विकेटकीपर), राइली रूसो, अक्षर पटेल, अमन हाकिम खान, यश ढुल, कुलदीप यादव, एनरिच नार्त्जे, ईशांत शर्मा, खलील अहमद

Read More