Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

WTC Final Live Score: ऑस्ट्रेलिया 209 धावांनी विजयी, भारत 234 वर ऑलआऊट

India vs Australia Live Score : कोण ठरणार टेस्टचा 'बादशाह'? भारत की ऑस्ट्रेलिया?

WTC Final Live Score: ऑस्ट्रेलिया 209 धावांनी विजयी, भारत 234 वर ऑलआऊट
LIVE Blog

India vs Australia, WTC Final Day 5: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याच्या अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. हा सामना जिंकून टेस्टचा बादशाह कोण ठरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

11 June 2023
11 June 2023 16:52 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score:  भारताला बसला आठवा धक्का, उमेश यादव बाद, मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

11 June 2023 16:38 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: भारताला बसला सातवा धक्का, शार्दूल ठाकूर 0वर बाद 

11 June 2023 16:32 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: भारताला बसला सहावा धक्का, अजिंक्य राहणे बाद, मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

11 June 2023 15:41 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: भारताला एकाच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के, स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा एकाच ओव्हरमध्ये आऊट

11 June 2023 15:30 PM

WTC Final 2023 IND vs AUS Live Score: शेवटच्या दिवसाला सुरुवात, अजिंक्य राहणे आणि विराट कोहलीवर सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष, भारतने आत्तापर्यंत 3 विकेट गमावल्या आहेत, भारताला शेवटच्या दिवशी 280 धावा करायचा आहेत 

Read More