Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मैदानात पुन्हा एकदा एकटाच दिसला धोनी

भारत आणि श्रीलंकेदरम्यान पहिला टी २० सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. 

मैदानात पुन्हा एकदा एकटाच दिसला धोनी

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेदरम्यान पहिला टी २० सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. 
 
गेल्या एक वर्षापासून कटकच्या या मॅचवर कोणताच सामना खेळला गेला नाही. धोनीने इथे पोहोचून दोन्ही बाजूने पिचची चाचपणी केली

पिचचे निरीक्षण

याआधी रवी शास्त्री आणि कॅप्टन रोहित शर्मानेही कवर हटवून पिचचे निरीक्षण केले आहे. जास्त कोरडे न होण्यासाठी पिचला झाकून ठेवण्यात आले आहे. 

पिचवरचे सामने 

 २०१५ मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या एकमेव टी २० मॅचमध्ये इंडियन टीम साऊथ आफ्रिकेविरूद्ध ९२ रन्सवर आऊट झाली होती. 
 
पण साधारण ११ महिने आधी भारत आणि इंग्लंडच्या वनडे सामन्यात एकूण ७०० रन्स बनले होते.युवराज आणि धोनीच्या शतकांच्या जोरावर भारताने सहा विकेट गमावत ३८१ रन्स बनविले होते. त्यानंतर इंग्लंडनेही ८ विकेटच्या बदल्यात ३६६ रन्स बनविले होते. 

Read More