Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO : क्रिकेटच्या मैदानावर सांता बनला धोनी, सहकाऱ्यांसह केली मस्ती

दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी श्रीलंकेच्या संघाला पराभवाची धूळ चारत टी-२० मालिका ३-०ने जिंकली. यासोबतच भारतीय संघाने चाहत्यांना ख्रिसमस आणि न्यूईयरचे गिफ्ट दिले. 

VIDEO : क्रिकेटच्या मैदानावर सांता बनला धोनी, सहकाऱ्यांसह केली मस्ती

मुंबई : दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी श्रीलंकेच्या संघाला पराभवाची धूळ चारत टी-२० मालिका ३-०ने जिंकली. यासोबतच भारतीय संघाने चाहत्यांना ख्रिसमस आणि न्यूईयरचे गिफ्ट दिले. 

सामना आणि मालिका जिंकल्यानंतर भारताचे काही क्रिकेटर मैदानावर मजामस्ती करताना दिसले. यावेळी खेळाडूंनी सांताची टोपी घातली होती. या सगळ्यांमध्ये धोनी मात्र वेगळा दिसत होता.
 
धोनीने घातलेली सांताची टोपी ही सगळ्यांपेक्षा वेगळी होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारत कठीण स्थितीत असताना धोनी धावून आला आणि भारताला सामना जिंकवून दिला. 

सामन्यानंतर खेळाडूंनी सांताची टोपी घालत ट्रॉफीसह फोटो काढले. धोनीच्या डोक्यावर मात्र शेवटपर्यंत टोपी होती. 

Read More