Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

PV SINDHU ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपासून ते तापसी पन्नूपर्यंत सर्वानी दिल्या शुभेच्छा, पण कंगनाने...

भारताची  स्टार शटलर पीव्ही सिंधू हिने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये इतिहास रचत महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलय. 

PV SINDHU ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपासून ते तापसी पन्नूपर्यंत सर्वानी दिल्या शुभेच्छा, पण कंगनाने...

PV SINDHU : कॉमनवेल्थ गेममध्ये भारतीय खेळाडूंनी पदकाची लयलूट केली आहे. अनेक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी आपलं नाव उंचावलं आहे. आता भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारताची स्टार शटलर पी.व्ही सिंधू हिने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये इतिहास रचत महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूचे हे तिसर वैयक्तिक पदक आहे. 2018 च्या गोल्ड कोस्ट गेम्समध्येही तिने रौप्य पदक जिंकले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपासून ते तापसी पन्नू पर्यंत सर्वानी पी.व्ही सिंधूचा फोटो शेअर करून तिच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. कंगना राणौतने देखील पी.व्ही सिंधूचे अभिनंदन केले.

अभिनेत्री तापसी पन्नूने खास अंदाजात पीव्ही सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीव्ही सिंधूचं केलं अभिनंदन.

Read More