Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयपीएलमध्ये वाढदिवशी या खेळाडूने केला असा कारनामा

वाढदिवशीच केले २ असे कारनामे...

आयपीएलमध्ये वाढदिवशी या खेळाडूने केला असा कारनामा

मुंबई : रविवारी झालेल्या कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामन्यामध्ये कोहलीला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. ११ व्या सीजनमधील २९ व्या सामन्यामध्ये ६ विकेट्सने कोलकात्याने हा विजय मिळवला. पण कोलकात्याचा ऑलराउंडर आंद्रे रसेल याने एक कारनामा केला आहे. रसेलने या सामन्यामध्ये ३ विकेट घेतल्या. रसेल यंदाच्या सीजनमध्ये चर्चेत असलेला खेळाडू आहे.

आंद्रे रसेल आयपीएलमध्ये वाढदिवशी ३ विकेट घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. आंद्रे रसेलच्या आधी हा कारनामा जेम्स फॉल्कनरने केला होता. या सोबतच आंद्रे रसेल वाढदिवशीच बॅटींग करताना गोल्डन डकचा देखील शिकार झाला. आयपीएलमध्ये शुन्यावर आऊट होणार रसेल दिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी मिस्बाह उल हक आयपीएलमध्ये वाढदिवशी शुन्यावर आऊट झाला होता.

Read More