Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शेन वॉर्नने सांगितलं, कोणती टीम जिंकेल आयपीएल फायनल

कोणती टीम जिंकणार फायनल, वॉर्ननं केलं भाकीत

शेन वॉर्नने सांगितलं, कोणती टीम जिंकेल आयपीएल फायनल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 11व्या सीजनची फायनल मॅच आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. चेन्नई आणि हैदराबादमध्ये हा सामना रंगणार आहे. सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नने आयपीएल 2018 ची त्याची 'ऑल स्टार टीम' जाहीर केली आहे. या सोबतच त्याने कोणती टीम फायनल जिंकेल हे देखील सांगितलं आहे.

शेन वॉर्नने चेन्नईची टीम फायनल जिंकेल असं भाकीत केलं आहे.

शेन वॉर्नची ऑल स्टार टीम

जोस बटलर (राजस्थान)

राहुल त्रिपाठी (राजस्थान)

विराट कोहली (बंगळुरु)

रिषभ पंत (दिल्ली)

महेंद्र सिंह धोनी (चेन्नई)

हार्दिक पांड्या (मुंबई)

आंद्रे रसेल (कोलकाता)

राशिद खान (हैदराबाद)

एंड्रयू टाई (पंजाब)

कुलदीप यादव (कोलकाता)

जसप्रीत बुमराह (मुंबई)

Read More