Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सेक्स स्कँडल, Shane Warne आणि त्याचा नर्ससोबतचा 'हा' किस्सा

Shane Warne चं 5 मोठ्या सेक्स स्कँडल... रुग्णालयातील नर्ससोबत तो किस्सा, ज्यामुळे शॉर्न कायम असायचा वादाच्या भोवऱ्यात.. फोटो व्हायरल...   

सेक्स स्कँडल, Shane Warne आणि त्याचा नर्ससोबतचा 'हा' किस्सा

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला, पण निधनापूर्वीचे त्याचे अनेक किस्से आहेत ज्यामुळे तो कायम चर्चेत राहिला. असे पाच मोठे सेक्स स्कँडल आहेत, ज्यामुळे शेन वॉर्न अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकाला. 

शेन वॉर्नला सेक्स सँडल किंग म्हणून ओळखलं जातं. ब्रिटिशमधील नर्स डोना राइटने अश्लील मेसेज पाठवल्याचे आरोप वॉर्न लावले होते. ज्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 

2006 साली इंग्लिश काऊंटी क्रिकेटमधील टीम मिडलसेक्सविरूद्ध सामना होण्यापूर्वी 2 ब्रिटिश मॉडेल्ससोबत शेनचे फोटो लीक झाले होते. त्या फोटोंची चर्चा आज देखील होते. 

fallbacks

2003 साली मेलबर्नची स्ट्रिपर एंजेला गालाघरने शेन वॉर्नसोबत 3 महिने रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला. ब्रेकअपनंतर शेनने तिला अश्लील मेसेज पाठवले असल्याचं देखील एंजेलाने सांगितलं.

fallbacks

2021 साली शेन वॉर्न आणि हॉलिवूड अभिनेत्री मार्गो रॉबी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या. वॉर्न मार्गोच्या प्रत्येक पोस्टवर लाईक आणि कमेंट करायचा. वयाच्या 50 व्या वर्षी शेन वॉर्न रॉबीच्या प्रेमात पडला होता. 

एवढंच नाही तर, शेनने मॉडेल जेसिका पॉवरला हॉटेल रुममध्ये भेटण्यासाठी बोलावलं होतं. पण मॉडेलने त्याला नकार दिला. त्यानंतर देखील तो सतत जेसिकाला मेसेज करत राहिला. 

Read More