KKR Vs RCB : आयपीएलमध्ये (IPL 2023) आज नववा सामना सुरु असून केकेआर (Kolkata Knight Riders) विरुद्ध आरसीबी (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना होता. दरम्यान या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते मराठमोळ्या शार्दूल ठाकूरने. कोलकाता नाईट रायडर्स कठीण परिस्थितीत असताना शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) तुफान फलंदाजी केली आणि केकेआरचा स्कोर 200 पार गेला.
कोलकाताच्या 5 विकेट गेल्यानंतर शार्दूलने जबाबदारी स्विकारली. यावेळी शार्दूलने एका बाजूने फोर आणि सिक्सचा वर्षाव सुरू केला. शार्दूलची ही ताबडतोड इनिंग पाहून केवळ चाहतेच नाही तर टीमचा मालक शाहरुख खान देखील खूप खूश होता. शार्दूल फटकेबाजी करत असताना दुसरीकडून रिंकू सिंगने देखील मोठे शॉट खेळण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनी मिळून अवघ्या 46 बॉल्समध्ये 100 रन्सची पार्टनरशिप केली. या दोघांच्या फलंदाजीसमोर आरसीबीच्या गोलंदाजींनी गुडघे टेकले होते
शार्दूलची आजची इनिंग पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा होती. त्याची झंझावाती खेळी पाहून चाहते फारच खूश आहेत. पुन्हा एकदा कठीण परिस्थितीत शार्दुल ठाकूर त्याच्या टीमसाठी ट्रबलशूटर बनला. शार्दुल 29 बॉल्समध्ये 68 रन्स करून बाद झाला. मुख्य म्हणजे 20 बॉल्समध्ये अर्धशतक झळवत जलद अर्धशतक झळकावणाऱ्या लिस्टमध्ये तो दुसरा ठरलाय.
The world isn't ready for the lord's innings at Edan gardens.
— Yuvraj Maurya (@yuvrajmaurya22) April 6, 2023
20 balls fifty for Lord Shardul Thakur.#KKRvsRCB
Lord shardul thakur
— paddyboy (@Paddyboyjod) April 6, 2023
Unstoppable #Shardulthakur
— (@Ajayrajvansh13) April 6, 2023
VERY GOOD SHARDUL THAKUR
— SRKs Sana (@srkdeewanix) April 6, 2023
That's why called him lord shardul thakur
— Durgesh Singh Mertiya (@DurgeshsMertiya) April 6, 2023
Absolutely played a toofani innings#KKRvRCB #TATAIPL2023 #KKR pic.twitter.com/AdMzp38e1s
#KKRvRCB #Shardulthakur
— introvert cell (@Ajitchy2) April 6, 2023
RCB celebrating on Russell's wicket
Shardul thakur:- pic.twitter.com/m5bYUWXNgv
Lord Shardul "The Saviour"...#KKRvRCB #Shardulthakur #Kohli #SRK pic.twitter.com/MmzgIOcrd0
— महाबली जी (@MahabaliBandya) April 6, 2023
The Man, The Myth, The Legend.
— Sir BoiesX(@BoiesX45) April 6, 2023
Lord Shardul KKRvRCB pic.twitter.com/5OdpCNsbPO