Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

टेनिस स्टार सेरेना विल्यम्स वोगच्या मुखपृष्ठावर

अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्स वोग या प्रसिद्ध मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आपल्या मुलीसह झळकलीय. त्याचप्रमाणे वोगच्या मुखपृष्ठासाठी करण्यात आलेल्या फोटोशूटपूर्वी तिनं एअरपोर्टच्या रनवेवर आणि विमानात भन्नाट डान्सही केलाय. 

टेनिस स्टार सेरेना विल्यम्स वोगच्या मुखपृष्ठावर

मुंबई : अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्स वोग या प्रसिद्ध मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आपल्या मुलीसह झळकलीय. त्याचप्रमाणे वोगच्या मुखपृष्ठासाठी करण्यात आलेल्या फोटोशूटपूर्वी तिनं एअरपोर्टच्या रनवेवर आणि विमानात भन्नाट डान्सही केलाय. 

या मॅगॅझिनचे मुखपृष्ठ तिने ट्विटरवरुन शेअर केलेय. हे शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय, जेव्हा मी पहिल्यांदा वोग मॅगॅझिनचे कव्हरपेज पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. या मॅगॅझिनचे कव्हर पेज स्पेशल आहे. माझ्यासाठी हे खास कारण आहे कारण यात माझी मुलगी ऑलिंपिया आहे. 

 

Read More