Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'बाहुबली' मधील देवसेना भारतीय क्रिकेटरच्या प्रेमात, MMS लीक झाल्याने...

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीची काही वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही.

'बाहुबली' मधील देवसेना भारतीय क्रिकेटरच्या प्रेमात, MMS लीक झाल्याने...

मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीची काही वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. बाहुबली चित्रपटात देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचा आज वाढदिवस आहे. 7 नोव्हेंबर 1981 रोजी मंगळूर शहरात जन्मलेली अनुष्का 2005 पासून आतापर्यंत चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.

'सुपर' या लघू चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीचे जगभरात लाखो चाहते आहेत. बाहुबलीच्या देवसेना हीच वैयक्तिक आयुष्य हे देखील बरंच चर्चेत राहिलं आहे. 

fallbacks

बाहुबलीमधील देवसेनेचं पहिलं प्रेम

अनुष्का शेट्टीने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. बाहुबली फेम प्रभाससोबत तिच्या अफेअरच्याही अफवा पसरल्या होत्या, पण अनुष्काचे पहिले प्रेम अभिनेता नसून एक भारतीय क्रिकेटर होता.

fallbacks

एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिचा पहिला क्रश क्रिकेटर होता. मुलाखतीत तिने खुलासा केला होता की, भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू राहुल द्रविड हा तिचा आवडता क्रिकेटर असून तिचा क्रश होता.  एक काळ असा होता जेव्हा ती द्रविडच्या प्रेमात पडली होती. मात्र, दोघांची कधी भेटही झालेली नाही.

fallbacks

एमएमएस लीक झाल्यामुळे गदारोळ

2015 मध्ये अनुष्का शेट्टीचा एक एमएमएस खूप व्हायरल झाला होता. अनुष्काने नंतर स्पष्ट केले की हा तिचा व्हिडिओ नाही. एमएमएसमध्ये दिसणारी मुलगी दुसरीच आहे. या एमएमएसने सोशल मीडियावर चांगलाच खळबळ उडवून दिली.

Read More