Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL पूर्वी विराट कोहलीनं केला 'हा' स्टाईलिश हेअरकट

  विराट कोहली हा भारताचा कर्णधार क्रिकेट मैदानावर उतरला की त्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण विराट कोहलीची क्रेझ केवळ क्रिकेटच्या मैदानावर नाही तर तरूणांमध्ये त्याच्या फॅशन स्टेटमेंटबद्दलही खूप उत्सुकता असते. 

IPL पूर्वी विराट कोहलीनं केला 'हा' स्टाईलिश हेअरकट

मुंबई :  विराट कोहली हा भारताचा कर्णधार क्रिकेट मैदानावर उतरला की त्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण विराट कोहलीची क्रेझ केवळ क्रिकेटच्या मैदानावर नाही तर तरूणांमध्ये त्याच्या फॅशन स्टेटमेंटबद्दलही खूप उत्सुकता असते. 

सोशल मीडियावर शेअर केला खास लूक  

एप्रिल महिन्यापासून आयपीएलचा 11 वा हंगाम सुरू होत आहे. त्यासाठी क्रिकेटर्स आणि क्रिकेटवेडे सज्ज होत आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये विजयी कामगिरी करूण परतलेला विराट कोहली दरम्यानच्या काळात पत्नी अनुष्का शर्मासोबत काही निवांत क्षण घालवताना दिसला. 

नवा हेअरकट 

 

आज विराट कोहलीने नव्या हेअरकटची झलक त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आलिम हाकिमने विराटला नवी हेअर स्टाईल दिली आहे. त्याच्या सोबतचा फोटो विराटने ट्विट केला आहे. 

Read More