Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

व्हिडिओ : टी20 मॅचपूर्वी हातात हात घालून फिरताना विरुष्का...

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट टीमने टी20 सिरीजच्या पहिल्या मॅचमध्ये शानदार विजय प्राप्त केला. 

व्हिडिओ : टी20 मॅचपूर्वी हातात हात घालून फिरताना विरुष्का...

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट टीमने टी20 सिरीजच्या पहिल्या मॅचमध्ये शानदार विजय प्राप्त केला. टी20 ची दुसरी मॅच सोफिया गार्डन, कार्डिफ, वेल्समध्ये आहे. येथे भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पोहचली. आज ती स्टेडियममध्ये विराटला चिअर करतानाही दिसेल. अनुष्का शर्माने सुईधागा सिनेमाचे शूटिंग पूर्ण करुन आता इंग्लंडमध्ये विराटसोबत वेळ घालवत आहे.

पण मॅचपूर्वीच विरुष्काचे व्हिडिओज आणि फोटोज इंटरनेटवर व्हायरल झालेत. ज्यात कार्डिफच्या रस्त्यांवर विरुष्का हातात हात घालून फिरत आहेत. हे व्हिडिओज आणि फोटोज विरुष्काच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर शेअर केले. 

फोटोज आणि व्हिडिओज...

 

@virat.kohli & @anushkasharma reached Cardiff  #viratkohli #anushkasharma #virushka

A post shared by Sara (@virushka_folyf) on

 

@anushkasharma clicked with Fans Today  #anushkasharma

A post shared by Sara (@virushka_folyf) on

काही दिवसांपूर्वीच विराटने एका मुलाखतीत सांगितले की, अनुष्का खरंच टीमसोबत खूप एन्जॉय करते आणि कधीच एक बाहेरची व्यक्ती म्हणून टीमसोबत वागत नाही. त्याचबरोबर ती फक्त माझ्यासोबतच खूश असते असे नाही तर टीममधील इतर खेळाडूंसोबतही तिचे बॉन्डींग चांगले आहे. 

Read More