IND vs Aus 1st Test BGT 2024-25: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची खराब धावांचा खेळ सुरूच आहे. आज 22 नोव्हेंबर, शुक्रवारी पर्थ येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहली केवळ पाच धावांवर बाद (Virat Kohli Out) झाला. विराट कोहली पर्थमध्ये आल्यापासून, ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेटच्या एका गटाने त्याला एका विशेष अंकाच्या पहिल्या पानावर झळक्याने तो चर्चेत आहे. 2024 मध्ये खेळाच्या सर्वात प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये निराशाजनक फॉर्म असूनही अनेक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी कोहलीबद्दल खूप छान बोलले. बॉर्डर-गावसकर स्पर्धेत सर्वात वाईट सुरुवातीनंतर या स्टार फलंदाजाला ट्रोल करण्यात आले आहे. कोहलीच्या विकेटने भारताला मोठ्या दबावाखाली आणेल आहे. याआधी यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल शून्यावर बाद झाले. त्यानंतर केएल राहुल 74 चेंडूंचा सामना केल्यानंतर 26 धावा करून बाद झाला.
When you wake up and see Virat Kohli is also out #INDvsAUS pic.twitter.com/0sKYeoQAWa
— Ex Bhakt (@exbhakt_) November 22, 2024
Virat kohli gone
— Cheteshwar Pujara (@kuxzuka) November 22, 2024
No chinnaswami
No flat pitch
No ipl bowlers
No party for Chokli pic.twitter.com/cJapoXDYNF
Virat Kohli got out early again today ..
— Hudda (@Hudda2024) November 22, 2024
Hurry up, you have to go back to London #ViratKohli #AUSvsIND pic.twitter.com/seJvVYBFNh
All that hype around Virat Kohli is only before the start of a tournament.
— Dinda Academy (@academy_dinda) November 22, 2024
After the start, it's just a walking wicket pic.twitter.com/I1xXP7Ne7x
Virat Kohli the King aae, aur King gye London #BGT2025 #INDvAUS #AUSvsIND pic.twitter.com/rqRI7rbvtl
— Mogambo (@chacha_mogambo) November 22, 2024
अपना नाम खुद खराब करते देखा है।
— Deepak singh (@Deepaks16615035) November 22, 2024
हमने विराट को खेलते देखा है ।#BGT2025 #ViratKohli pic.twitter.com/QGOX56lV26
24 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 विकेट गमावून 47 धावा आहे. ध्रुव जुरेल (0 धावा) आणि ऋषभ पंत (10 धावा) क्रीजवर आहेत. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने आतापर्यंत 2 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या आहेत.
Perth Test: India suffers third blow,
— (@Kumar_ayyar) November 22, 2024
Virat Kohli out after scoring 5 runs
India loses 3 wickets for 32 runs#INDvsAUS | #BGT2025 | Australia | Virat Kohli | #bordergavaskartrophy2024 pic.twitter.com/AT2G4D6FmW
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (w), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (क), मोहम्मद सिराज.
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (डब्ल्यू), पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डिस्ने हॉटस्टार ॲपवर (Disney+ Hostar) ऑनलाइन पाहता येईल.