Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

  क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा ही सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे.  

महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

मुंबई :  क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा ही सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. आता धोनी आणि झिवाचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. धोनी झिवाचे केस हेअर ड्रायरनं सुकवत असल्याच्या या व्हिडिओला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स करत आहेत. या व्हिडिओमुळे धोनी केवळ एक जबाबदार कर्णधार आणि क्रिकेटर नव्हे तर एक जबाबदार वडील असल्याचंही समोर आलंय. आतापर्यंत 3,445,974 हिट्स या व्हिडिओला मिळाल्यात.

 

Game over, had a nice sleep now back to Daddy’s duties

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

Read More