Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs SA T20: दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूंच्या पत्नी आहेत सुंदर; भल्याभल्या मॉडेल्सनाही टाकतील मागे

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. ज्या दिसायला खूप सुंदर असून भल्याभल्या मॉडेल्सनाही मागे टाकतील.

IND vs SA T20: दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूंच्या पत्नी आहेत सुंदर; भल्याभल्या मॉडेल्सनाही टाकतील मागे

मुंबई : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या (IND vs SA T20) मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम पहिला सामना खेळण्यासाठी भारतातील तिरुवनंतपुरममध्ये पोहोचली आहे. आज आम्ही तुम्हाला दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. ज्या दिसायला खूप सुंदर असून भल्याभल्या मॉडेल्सनाही मागे टाकतील.

रस्सी वान डेर दुसेन (Rassie Van Der Dussen Wife)

fallbacks

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेन आणि लारा व्हॅन डर डुसेन हे दोघेही जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 2018 साली दोघांनी लग्न केलं. लारा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर 18.1K फॉलोअर्स आहेत.

एनरिक नॉर्खिया (Anrich Nortije Wife)

fallbacks

दक्षिण आफ्रिकेचा सर्वात वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खियाने 2019 मध्ये शिक्षिका असलेल्या मिकाएला क्ल्यूसोबत लग्न केलं. लग्नाआधी हे दोन्ही स्टार्स अनेक वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. एनरिकची बायको दिसायला खूप सुंदर आहे.

केशव महाराज (Keshav Maharaj Wife)

fallbacks

दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर गोलंदाज केशव महाराजने 2019 मध्ये लॅरिसा मुनसामीशी लग्न केलं आणि लवकरच ते लग्न करणार होते. मात्र, कोविड-19 मुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. लेरीशाही अनेकदा स्टेडियममध्ये दिसते.

क्विंटन डी कॉक (Quinton De Kock Wife)

fallbacks

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने साशा हर्लेसोबत लग्न केलंय. दोन्ही स्टार्स त्यांच्या लग्झरी लाइफसाठी ओळखले जातात. दोघे 2012 मध्ये चॅम्पियन्स लीगमध्ये पहिल्यांदा भेटले होते. साशा त्यावेळी चीअरलीडर्स टीमचा भाग होती. त्यानंतर दोघांनीही दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 साली लग्न केलं.

एडेन मार्कराम (Aiden Markram Wife)

fallbacks

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम निकोलसोबत जवळपास 9 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. निकोलला बेकिंग आवडतं आणि बेकिंग हाऊस देखील चालवतं. यासोबतच ती अब्बा हाऊस नावाच्या एका धर्मादाय संस्थेशीही जोडलेली आहे.

Read More