Marathi News> टेक
Advertisement

सुवर्णसंधी ! येथे इतक्या स्वस्तात मिळतोय एसी

उन्हाळा सुरु होताच थंड हवेसाठी माणूस चलबिचल होतो. अशा वेळी एसी शिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण एसी खूप महाग असल्याने तो अनेकांना परवडत नाही. पण आता तो खूपच कमी किंमतीत मिळतो आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर एसीवर मोठी ऑफर दिली आहे. फ्लिपकार्टवर हा एसी कमी किंमतीत मिळत आहे.

सुवर्णसंधी ! येथे इतक्या स्वस्तात मिळतोय एसी

मुंबई : उन्हाळा सुरु होताच थंड हवेसाठी माणूस चलबिचल होतो. अशा वेळी एसी शिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण एसी खूप महाग असल्याने तो अनेकांना परवडत नाही. पण आता तो खूपच कमी किंमतीत मिळतो आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर एसीवर मोठी ऑफर दिली आहे. फ्लिपकार्टवर हा एसी कमी किंमतीत मिळत आहे.

बिलियन (Billion) ब्रांडचा हा एसी फक्त 20,999 रुपयांना मिळत आहे. AC ची MRP 39,999 रुपये आहे. पण यावर 47% डिस्काउंट देण्यात येत आहे. या AC ची कॅपेसिटी 1.5 टन आहे. 120 ते 180 चौरस मीटरपर्यंत हा एसी थंड हवा देईल. 3 स्टार रेटिंग असलेला हा AC आहे परंतू कंपनीचा दावा आहे की, ही 15% पर्यंतच एनर्जी सेव करतो. जर लाईट गेली तर हा ऑटो रिस्टार्ट होतो. 

काय आहेत ऑफर

1. 3,500 रुपयांच्या इएमआयवर उपलब्ध

2. नॉर्मल EMI ऑप्शन 1,019 रुपये महिना

3. 2000 रुपयांचं Special PriceGet एक्स्ट्रा डिस्काउंट

4. HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10% कॅशबॅक ऑफर

5. Axis बँकच्या क्रेडिट कार्डवर 5% कॅशबॅक ऑफर

Read More