Marathi News> युथ क्लब
Advertisement

हभप इंदुरीकर भाऊबीजेनिमित्ताने भावा-बहिणीच्या नात्यावर म्हणतात...

हभप इंदुरीकर महाराज यांचे यूट्यूबवरील कीर्तन नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतं..

हभप इंदुरीकर भाऊबीजेनिमित्ताने भावा-बहिणीच्या नात्यावर म्हणतात...

मुंबई : हभप इंदुरीकर महाराज यांचे यूट्यूबवरील कीर्तन नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतं. यापैकी काही जणांना इंदुरीकर यांचे विचार आवडतात, तर काहींना आवडत नाहीत. पण इंदुरीकर यांचे विचार ऐकणारे, आवडणारे आणि नाकारणारे त्यांना यूट्यूबवर पाहिल्याशिवाय राहत नाहीत.

असंच आजच्या दिवशी भाऊबीजच्या निमित्ताने इंदुरीकर यांचं कीर्तन व्हायरल होत आहे. भाऊबीजनिमित्ताने इंदुरीकर यांनी सांगितलेले हे विचार, सर्वांच्या विचारांशी जुळणारे आहेत, तर या व्हिडीओत पाहा इंदुरीकर काय म्हणतात भावा-बहिणीच्या नात्याबद्दल...

Read More