Marathi News> टेक
Advertisement

जिओकडून ३९९ रूपयांच्या रिचार्जवर ३,३०० रूपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर

रिलायन्स जिओने सुरूवातीपासूनच धमाकेदार ऑफर आणल्या आहेत. त्यांच्या या ऑफरमुळे डेटा चांगलाच स्वस्त झालाय. १९९ आणि २९९ रूपयांचे दोन नवीन प्लॅन लॉन्च केल्यावर सोमवारी जिओने ३९९ रूपयात ‘सरप्राईज कॅशबॅक’ ऑफर आणली आहे. 

जिओकडून ३९९ रूपयांच्या रिचार्जवर ३,३०० रूपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने सुरूवातीपासूनच धमाकेदार ऑफर आणल्या आहेत. त्यांच्या या ऑफरमुळे डेटा चांगलाच स्वस्त झालाय. १९९ आणि २९९ रूपयांचे दोन नवीन प्लॅन लॉन्च केल्यावर सोमवारी जिओने ३९९ रूपयात ‘सरप्राईज कॅशबॅक’ ऑफर आणली आहे. 

काय आहे ऑफर?

रिलायन्स जिओ ३९९ रूपयांच्या रिचार्जवर ३,३०० रूपयांपर्यंतचे बंपर कॅशबॅक देणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही ऑफर १५ जानेवारी २०१८ आधी रिचार्ज केल्यासच मिळणार आहे. 

कसं मिळणार कॅशबॅक?

- ४०० रुपयांचे MyJio कॅशबॅक ऑफर्स

- ३०० रूपयांपर्यंत तत्काळ कॅशबॅक व्हाऊचर वॉलिट

- ई-कॉमर्स प्लेअर्समधून २,६०० रूपयांपर्यंतचं डिस्काऊंट व्हाऊचर्स

शुक्रवारी जिओने १९९ आणि २९९ रूपयांचे दोन मंथली प्लॅन लॉन्च केले होते. ज्यात ग्राहकांना प्रत्येक दिवशी १.२ जीबी आणि २ जीबी डेटा मिळणार. याआधी कंपनीन १० नोव्हेंबरला २, ५९९ रूपयांचा कॅशबॅक ऑफर देणे सुरू केले होते. 

Read More