Marathi News> टेक
Advertisement

काय सांगता! व्हिडिओ गेम खेळण्यासाठी कंपन्याच देणार तुम्हाला पैसे? मग तर मज्जाच मज्जा

VIDEO GAME : तंत्रज्ञानाच्या या युगात आपण आभासी जगाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. आमची जवळपास सर्व कामे आणि करमणूक सुद्धा सर्व काही ऑनलाईन होऊ लागले आहे.

काय सांगता! व्हिडिओ गेम खेळण्यासाठी कंपन्याच देणार तुम्हाला पैसे? मग तर मज्जाच मज्जा

नवी दिल्ली. तंत्रज्ञानाच्या या युगात आपण आभासी जगाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. आमची जवळपास सर्व कामे आणि करमणूक सुद्धा सर्व काही ऑनलाईन होऊ लागले आहे.

fallbacks

व्हिडिओ गेम्स खेळण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. आगामी काळात व्हिडिओ गेम कंपन्या खेळण्यासाठी पैसे देतील, असे बोलले जात आहे.

सध्या गेम खेळण्यासाठी गेमर्स देतील पैसे 

fallbacks
गेमर्सना एकतर व्हिडिओ गेम खरेदी करावे लागतात किंवा त्यातील काही फीचर्स वापरण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. 

पाच वर्षांत बदल

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit चे संस्थापक, Alexis Ohanian म्हणतात की पुढील पाच वर्षांत गेमिंग कंपन्या गेम खेळण्यासाठी गेमर्सना पैसे देऊ शकतात. अशा पद्धतीने सध्या तंत्रज्ञानाची बांधनी सुरू आहे.

Read More