Videos

Video | विठ्ठल मंदिरापर्यंत महामार्ग! गडकरींकडून 150 कोटींच्या कामांना मंजुरी

150 crore highway works up to Vitthal temple of Pandharpur approved पालखी मार्गावरील महत्त्वाचा टप्पा म्हणजे वाखरी ते पंढरपूर हा साडेआठ किलोमीटरचा रस्ताही महामार्गाच्या धरतीवर तयार होणार आहे. केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी 150 कोटी रूपयांच्या कामाला मंजुरी दिलीय. लोकवस्तीतून जाणारा हा मार्ग चौपदरी, दुपदरी, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशा विविध सोयींनी बनवला जाईल. तीर्थक्षेत्र पंढरपूर हे राष्ट्रीय महामार्गाला विविध ठिकाणाहून जोडले आहे. कोल्हापूर-पंढरपूर, मंगळवेढा पंढरपूर, पंढरपूर सोलापूर, पंढरपूर फलटण मार्ग पुणे हा संत माउलींचा पालखी मार्गाचे काम सुरू आहे. तर यातील काही रस्ते पूर्ण झाले आहेत. मात्र सर्व संतांच्या पालख्या वाखरी येथे एकत्र येऊन पुढे पंढरपूरला जातात त्या ठिकाणचा काही रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे होते.

Video Thumbnail
Advertisement

Read More