Videos

Video | वसईत मेडिकलला एडमिशन देण्याच्या नावावरुन 7 जणांची फसवणूक

7 persons were cheated in Vasai in the name of admission to medical education वसईत मेडिकलला अॅडमिशन देण्याच्या नावावर विद्यार्थ्यांची फसवणूक करणा-या ठकसेनला पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत...मेडिकलला अॅडमिशन देतो असं आमिष दाखवून या ठकसेनानं 7 जणांकडून पैसे उकळले...याने आतापर्यंत 62 लाखांची फसवणूक केलीय...सुधांशु चौबे असं या ठकसेनचं नाव असून हा भाजपचा पदाधिकारी असल्याचं बोललं जातंय...याने अजूनही काही विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून, याचा तपास सुरू आहे...

Video Thumbnail
Advertisement

Read More