अंबरनाथ | पाच वर्षांच्या मुलाला शिक्षकाकडून बेदम मारहाण
अंबरनाथ येथे स्पेलिंग चुकले म्हणून एका ५ वर्षांच्या मुलाला शिकवणीच्या शिक्षकाने स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. या संतापजनक प्रकारानंतर अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. दरम्यान, लहानग्याच्या शरीरावरच नव्हे, तर मनावरही आघात झाल्याचे सांगण्यात आले आहेत. हा मुलगा प्रचंड दडपणाखाली आहे.

|Updated: Jun 28, 2019, 03:05 PM IST