Videos

Video| राष्ट्रवादीचा 'तो' बडा नेता कोण?

Amol Mitkari, Nana Patole and Sachin Ahir criticize Mohit Kamboj राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरूंगात जाणार असं सूचक ट्वीट मोहित कंबोज यांनी केलंय. या ट्वीटमध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा केला जावा अशी मागणीही केलीय. राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच तुरूंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे असं त्यांनी म्हटलंय. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात उधाण आलंय. लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी ज्यांच्या अटकेची भविष्यवाणी मोहित कंबोज यांनी केली होती, ते आज अटकेत आहेत. यामुळे त्यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ उडालीय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिसरा नेता कोण असणार? असा प्रश्नही अनेकांना पडलाय. विशष म्हणजे, मोहित कंबोज यांनी हे ट्विट अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केल्यानं याची अधिक चर्चा सुरुय. त्यांचं हे ट्विट दबाव निर्माण करण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात निर्माण झालाय.

Video Thumbnail
Advertisement

Read More