Video | मुंबई-गोवा महामार्गावरुन नितेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी
Argument between Bhaskar Jadhav and Nitesh Rane
विधानसभेत भास्कर जाधव आणि नितेश राणेंची खडाजंगी झाली...मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून भास्कर जाधव सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना प्रश्न विचारत होते...त्यावेळी नितेश राणे जागेवर बसून भास्कर जाधवांशी बोलत होते...त्यावेळी जाधव आणि राणेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली..

|Updated: Aug 18, 2022, 01:05 PM IST