औरंगाबाद । चालत्या स्कूलबसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग
औरंगाबादमध्ये चालत्या स्कूलबसमध्ये गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी संध्याकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी जात असताना हा प्रकार घडला आहे. ८ वर्षीय चिमुकली गतिमंद शाळेत शिकत होती. या प्रकरणात बसच्या चालकासह आणखी दोन जणही सामिल होते.

|Updated: Jan 18, 2020, 08:10 PM IST