औरंगाबाद । शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओची धुलाई
औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यतल्या वसुसायगांवमध्ये एका शाळकरी मुलीची रोडरोमिओनं छेड काढली. त्या रोडरोमियोला पकडून गावकऱ्यांनी बेदम चोप दिला. या रोडरोमिओला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

|Updated: Feb 29, 2020, 08:10 PM IST