औरंगाबाद । एका पाणीपुरीवाल्याला नागरिकांनी दिला चोप
औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर भागात एका पाणीपुरीवाल्याला नागरिकांनी चोप दिला. घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. या दुकानातील पाणीपुरी खाल्ल्याने काही मुलांना उलटी होऊ लागली. तर काहींना मळमळ होण्याचा त्रास होऊ लागला. त्या भागातील लोकांनी पाणीपुरीचा दुकान गाठले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं किडलेले आणि सडलेले बटाटे पाणीपुरीमध्ये वापरले जात होते.

|Updated: Feb 26, 2020, 09:05 PM IST