Videos

बंगळुरु । संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे तेजसमधून उड्डाण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज तेजस या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले. नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटरचे प्रकल्प संचालक एन. तिवारी यांनी राजनाथ सिंह यांच्या तेजसचं सारथ्य केलं. एकूण अर्धा तासांचा कालावधी राजनाथसिंह यांनी तेजस या विमानात व्यतीत केला. तेजस खुपच आरामदायी आहे. आता भारत जगभरात लढाऊ विमानांची निर्यात करू शकेल.

Video Thumbnail
Advertisement

Read More