भाजप आमदारांची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. राज्यातील राजकीय घडामोडी या बैठकीत चर्चा होणारेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणारेत. अजित पवारांच्या सरकारमध्ये झालेल्या समावेशाबाबत वरिष्ठ भाजप आमदारांशी संवाद साधणारेत. राज्यातील राजकीय घडामोडींवरून भाजपातील अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणारेय. आज संध्याकाळी गरवारे क्लब इथं संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे.