मुंबई । महापालिकेचं ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
मुंबई महापालिकेचं ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर करवाढीचा कोणताही बोजा लादण्यात आलेला नाही. तर महसुलात वाढ होईपर्यंत रिक्त पदांवरील भरती तसंच निवृत्तीमुळं रिक्त होणारी पदं भरली जाणार नाहीत, अशी घोषणा करण्यात आली.

|Updated: Feb 04, 2020, 04:40 PM IST