मुंबई । कॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. तर सिडकोबाबत कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. दरम्यान, सिडकोच्या गैरव्यवहार कॅगचा ताशेरे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा आहे.

|Updated: Mar 04, 2020, 10:15 AM IST