Videos

चेन्नई । राहुल गांधी विद्यार्थिनीला म्हणाले, मला सर नको फक्त राहुल म्हण..

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी चेन्नईच्या स्टेला मॅरिस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी घडलेल्या एका मजेशीर प्रसंगाची क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारले. हे प्रश्न विचारताना साहजिकच सर्वजण राहुल गांधी यांचा आदरार्थी उल्लेख करत होते. हे सर्व सुरु असताना एक विद्यार्थिनी राहुल यांना प्रश्न विचारण्यासाठी उभी राहिली. ती सर बोलून प्रश्न विचारायला सुरुवात करणार इतक्यात राहुल गांधी यांनी तिला थांबवले आणि तुम्ही मला सर ऐवजी फक्त राहुल म्हणा, असे सांगितले.

Video Thumbnail
Advertisement

Read More