Video| पुण्यात पोलिसांची गणेशोत्सवापूर्वी कारवाई! गावगुंडांकडून तलवारी, दारु, कोयते जप्त
combing operation in pune before ganesh festival
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री कॉम्बिन ऑपरेशन राबवून गुंडांची झाडझाडती घेतली. साडेतीन हजार गुंडांची चौकशी करून त्यांच्याकडून कोयते,तलवारी,अमली पदार्थ,गावठी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहरात हॉटेल आणि लॉजिंग तपासणी करण्यात आली. ४२ जणांना अटक करून त्यांच्याकडून ३५ कोयते,तलवारी जप्त केले आहेत.याशिवाय १७२ गुन्हेगाराविरोधात ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

|Updated: Aug 29, 2022, 11:50 AM IST