मुंबई । राध्येश्याम मोपलवार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ
वादग्रस्त सनदी अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांना महाविकास आघाडी सरकारनेही तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मोपलवार हे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांच्याकडे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी आहे. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त झालेल्या मोपलवार यांना फडणवीस सरकारने एक वर्ष नियुक्ती दिली होती.

|Updated: Mar 03, 2020, 12:10 PM IST