मुंबई । डोंगरी इमारत दुर्घटना : आईला बिलगलेली मुलगी वाचली
डोंगरी इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची दाहकता समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेताना एनडीआरएफच्या पथकाला एक आई आणि दोन मुले बिलगलेल्या अवस्थेत सापडली. आई आणि तिची ६ आणि ८ वर्षांची दोन मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. आईला बिलगलेला ६ वर्षांचा मुलगा आणि आई या दोघांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. पण आईच्या कुशीत पण थोडे अंतर राहीलेला आठ वर्षांच्या मुलाचा मात्र अंत झाला.

|Updated: Jul 17, 2019, 12:25 PM IST