मुंबई । म्हाडा सोडतीत विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर
म्हाडाच्या सोडतीत नुकतेच विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर आहे. या सोडतीत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील विजेते ठरलेल्यांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. या गटांमधील घरे तब्बल पाच टक्क्यांनी स्वस्त करण्यात आलीय.

|Updated: Dec 21, 2018, 12:25 AM IST