गुजरात । सुरत शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अग्नी तांडव
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

|Updated: May 25, 2019, 12:05 AM IST