Videos

हिंगणघाट । जळीतकांड प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात

हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाल्याने हत्येचं कलम वाढवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलीय. आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु असून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. एवढंच नव्हे तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरिता ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Video Thumbnail
Advertisement

Read More