रायगड । खोपीली येथे चिमुरडीवर बलात्कार, नंतर खून
खोपीली शहरानजिक शिळफाटा परिसरातील आडवाटेच्या झुडुपात पोलिसांना एका साडे चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे. अतिशय क्रूर पद्धतीनं या चिमुरडीला ठार करण्यात आल्याचं समोर येतंय. मंगळवारपासून आशा बेपत्ता झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पंचनामा करत आहेत.

|Updated: Feb 13, 2019, 11:20 PM IST