कोल्हापूर । आर सी गँगच्या टोळीकडून दुकानदाराला प्रचंड मारहाण
कोल्हापुरात भिशी व्यवहाराच्या रकमेच्या वसुलीसाठी आर सी गँगच्या टोळीकडून एका दुकानदाराला प्रचंड मारहाण । कोल्हापुरातल्या जुना राजवाडा या परिसरात हा प्रकार घडला ।मारहाणीत पंढरीनाथ रामचंद्र कदम हे जबर जखमी झालेत.

|Updated: Feb 15, 2020, 07:00 PM IST