Videos

कोल्हापूर । सासूच्या निधनानंतर सूनेची आत्महत्या नाही तर पतीकडून हत्या

सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सूनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. मालती लोखंडे यांचा आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. असं पतीने म्हटलं होतं. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही घटना आहे. या घटनेमागचं सत्य बाहेर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सासूच्या मृत्यू झाल्याने सूनेने आत्महत्या केली ही बातमी महाराष्ट्रात कालपासून चर्चेत होती. पण सत्य मात्र काही वेगळंच निघालं.

Video Thumbnail
Advertisement

Read More